तुला कळत नाही …

तुला कळत नाही माझी शांतता, मला येत नाहित तुझे शब्द; तरीही स्पर्शाने होतो आपन दोघे स्तबद्ध! मनाला मनाची भाषा कळते, म्हणुनच त्याला प्रेमाची आशा असते. तुझे सारे बोल अबोल मला …